शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
5
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
6
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
7
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
8
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
9
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
10
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
11
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
12
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
13
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
15
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
16
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
17
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
19
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
20
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

माहिती नाकारल्याने महापालिकेला दंड

By admin | Published: June 13, 2016 2:47 AM

अनधिकृत बांधकामांची माहिती न दिल्याने अपीलकर्ता योगेश केणी यांना महापालिकेकडून पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली

मुंबई : माहिती अधिकाराऱ्या अंतर्गत दोन वेळा अपील करूनही महापालिकेच्या पी/ उत्तर विभागाच्या हद्दीतील पाडण्यात आलेली अनधिकृत बांधकामांची माहिती न दिल्याने अपीलकर्ता योगेश केणी यांना महापालिकेकडून पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे. महापालिकेचे कनिष्ठ अभियंते कुबेर शिंदे यांच्या पगारातून ही रक्कम देण्यात यावी, असे आदेश राज्य मुख्य माहिती आयुक्तांनी दिले होते.मालाड येथील योगेश केणी यांनी ९ जुलै २0१५ रोजी जन माहिती अधिकाऱ्याकडे अर्ज करून पी/उत्तर विभागात पाडण्यात आलेल्या बांधकामांच्या नोंदी मागितल्या होत्या. मात्र ठरलेल्या मुदतीत माहिती न मिळाल्याने त्यांनी पहिले अपील दाखल केले. १४ आॅक्टोबर रोजी प्रथम अपिलिय अधिकाऱ्यांना योग्य ते शुल्क आकारून केणी यांना सात दिवसांत माहिती देण्यात यावी, असे आदेश दिले. त्यानुसार माहिती मिळवण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया केणी यांनी पार पाडली, तरीही माहिती देण्यात न आल्याने केणी यांनी १२ जानेवारी २0१६ रोजी दुसरे अपील दाखल केले. सुनावणीत कनिष्ठ अभियंता कुबेर शिंदे यांच्या बेजबाबदारपणामुळे केणी यांना माहिती न मिळाल्याचे स्पष्ट झाले. ही बाब अत्यंत गंभीर असून जन माहिती अधिकाऱ्याने या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले असून, कमालीचा बेजबाबदारपणा दाखविल्याचा ठपका ठेवत नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार अलीकडेच महापालिकेने पाच हजार रुपयांचा धनादेश केणी यांना दिला. (प्रतिनिधी)