शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘कायद्याचे उल्लंघन नाही’

By admin | Published: October 06, 2015 2:50 AM

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँने जादुटोणा कायद्याचे उल्लंघन केल्याचे कोणतेच पुरावे हाती आलेले नाहीत, अशी माहिती सोमवारी पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली.

मुंबई: स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँने जादुटोणा कायद्याचे उल्लंघन केल्याचे कोणतेच पुरावे हाती आलेले नाहीत, अशी माहिती सोमवारी पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली.‘तक्रारदार, साक्षीदार आणि संशयित यांचे जबाब नोंदवल्यानंतर आणि सुखविंदर कौर उर्फ राधे माँच्या घरावर धाड टाकल्यानंतर तिने जादुटोणा कायद्याचे उल्ल्ांघन केल्याचे स्पष्ट झाले नाही,’ असे पोलिसांनी सोमवारी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाला सांगितले.अश्लील वर्तन केल्याबद्दल राधे माँवर एफआयआर नोंदवण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, यासाठी फाल्गुनी ब्रम्हभट्ट यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी पोलिसांनी खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले.‘ब्रम्हभट्ट यांच्यासह राधे माँचाही जबाब नोंदवला आहे. डॉली बिंद्रा यांनी केलेल्या तक्रारीवरही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. या केसमध्ये ब्रम्हभट्ट साक्षीदार असतील.राधे माँच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली, पण काहीही आक्षेपार्ह आढळले नाही,’ असे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.