शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

नेमाडेंनी काढला बाबासाहेब पुरंदरेंना चिमटा!

By admin | Published: May 24, 2015 1:42 AM

काही मंडळी चुकीचा इतिहास सांगून दिशाभूल करीत असतात. काही इतिहासकारांकडून खरा इतिहास लपविला गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ हिंदुंचे राजे भासविले गेले,

यावल (जि. जळगाव) : काही मंडळी चुकीचा इतिहास सांगून दिशाभूल करीत असतात. काही इतिहासकारांकडून खरा इतिहास लपविला गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ हिंदुंचे राजे भासविले गेले, असे सांगत वाचनाने खरा इतिहास कळतो अन्यथा बाबासाहेब पुरंदरे सांगतील तोच खरा इतिहास, अशा शब्दांत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी पुरंदरे यांना चिमटा काढला.ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर नेमाडे प्रथमच त्यांच्या सांगवी बुद्रुक (ता. यावल) या मूळ गावी आले आहेत. ते दरवर्षी गावी येतात. शनिवारी ते आल्याचे कळताच प्रांताधिकारी अरविंद अतुर्लीकर, तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी त्यांचे स्वागत केले. साहित्य वाचनाने विचारांची उंची वाढते. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य शासनाने गावोगावी वाचनालये सुरू करावीत, असे मत ज्ञानपीठ त्यांनी व्यक्त केले. केरळप्रमाणे महाराष्ट्रातही गावोगावी वाचनालये सुरू व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लीम योद्धे होते. गड, किल्ले जिंकण्यात त्यांचा वाटा होता, असे ते म्हणाले.नेमाडे सध्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हॉन्स स्टडी या संस्थेसाठी सहा विविध भाषांतील साहित्याचा मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत अनुवादाचे काम करीत आहेत. नेमाडे २७ मेपर्यंत सांगवीत राहणार आहेत. ते आप्तेष्ठांच्या भेटीगाठी घेतील. शेतावरही जाणार आहेत. (प्रतिनिधी)