शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

नॉन स्टॉप अनिल सोले

By admin | Published: June 25, 2014 1:28 AM

विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघात भाजपचे उमेदवार अनिल सोले यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली मतांची भक्कम आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत भाजपचा बालेकिल्ला एकतर्फी विजय प्राप्त करून

प्रथम फेरीपासून आघाडीचंद्रशेखर बोबडे - नागपूरविधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघात भाजपचे उमेदवार अनिल सोले यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली मतांची भक्कम आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत भाजपचा बालेकिल्ला एकतर्फी विजय प्राप्त करून कायम राखला. विशेष म्हणजे रिंगणातील एकाही प्रमुख उमेदवाराला सोलेंना मिळालेल्या मतांच्या जवळपासही जाता आले नाही. त्यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस होती.हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असला तरी पक्षाचे नेते नितीन गडकरी रिंगणात नसल्याने पक्षाला बालेकिल्ला राखणे सोपे जाणार नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. विशेष म्हणजे भाजपचे बंडखोर महेंद्र निंबार्तेही रिंगणात असल्याने मतविभाजनाचा धोका होता. निंबार्ते नागपूर विद्यापीठाच्या राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय होते. प्रतिस्पर्धी उमेदवार बबन तायवाडे तर गेल्या पाच वर्षांपासून निवडणुकीच्या तयारीला लागले होते. यावेळी त्यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी देऊन पक्षाचे पाठबळ त्यांच्यामागे उभे केले होते. तिसरे प्रतिस्पर्धी किशोर गजभिये यांना बसपाने पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे लढत तिरंगी आणि चुरशीचीही होईल, असेच चित्र वर्तविण्यात येत होते. ंफेरीनिहाय प्रमुख उमेदवारांची मतेउमेदवार प्रथम दुसरी तिसरी चौथीपाचवीअनिल सोले १३०२१ १२७११ १२५७२ ११९७० २२११बबन तायवाडे ४९४५, ५३०८ ५५५४ ४५३६८८३किशोर गजभिये ४३५५ ४२६५ ४१७६ ५७३० ९२९