शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

धर्माला नव्हे, तर शोषणाला विरोध

By admin | Published: May 21, 2016 12:49 AM

विचारांच्या मारेकरांनी या देशात प्रगती केली आहे. अंनिसचा देवाला किंवा धर्माला विरोध नाही

पुणे : विचारांच्या मारेकरांनी या देशात प्रगती केली आहे. अंनिसचा देवाला किंवा धर्माला विरोध नाही, तर यांच्या नावावर करण्यात येणाऱ्या शोषणाला विरोध आहे. लोक अंनिसबद्दल समाजात गैरसमज पसरवत आहेत, अशी खंत डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.‘अनंत तरंग’ या डॉ. अनंता कुलकर्णी यांच्या काव्यसंग्रह प्रकाशन शुक्रवारी डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते झाले, त्या वेळी डॉ. दाभोलकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल गांधी, आशा खाडिलकर उपस्थित होत्या. डॉ. दाभोलकर म्हणाले, की आजूबाजूचे सौंदर्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे व समाजातील विद्रूप वास्तवाबद्दल जागृती करण्याचे, त्यावर फुंकर घालण्याचं काम कवीचे असावे. अंनिस लोकांना प्रश्न विचारायला शिकवते; त्याचबरोबर धर्माची चिकित्सा करण्याचे काम समिती करते. खऱ्या धर्मश्रद्धांना चिकित्सेचे वावडे नसते. योग्य विचार समाजात पेरत राहिले तर समाज नक्कीच बदलतो. आधुनिक विज्ञानाचा वापर करून आजकालचे बाबा लोकांचे शोषण करीत आहेत आणि अशांना लोक बळी पडत आहेत.डॉ. अनिल अवचट यांनी ‘अनंत तरंग’ या काव्यसंग्रहाचे विश्लेषण केले. ते म्हणाले, ‘‘खरं, मवाळ, थोडक्यात व रसाळ असं साहित्य असायला हवं. आपण गंभीरतेने साहित्याला सामोरे जाणे गरजेचे आहे.’’वर्षा महाजनी यांनी सूत्रसंचालन केलं. (प्रतिनिधी)