शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
2
लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ
3
१२ दिवसांपूर्वीच लेकीचं लग्न, 6 दिवसांआधी डॉक्टरांना मिळाली नोकरी; दहशतवाद्यांनी घेतला जीव
4
Hyundai India Share Price : Hyundai IPO नं केली गुंतवणूकदारांची निराशा, पण ब्रोकरेज मात्र बुलिश; लिस्टिंगलाच दिलं 'इतकं' टार्गेट
5
क्राइम पेट्रोलमध्ये पोलीस अन् खऱ्या आयुष्यात हातात बेड्या! प्रेमात वेडी झाली अभिनेत्री, बॉयफ्रेंडच्या भाच्याचंच केलं अपहरण
6
अनिल देशमुख यांनी तुरुंगात लिहिले पुस्तक; लवकरच होणार प्रकाशन
7
Laxmi Pujan Muhurta 2024: यंदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'धनलाभ' मुहूर्तावर 'असे' करा विधिवत पूजन!
8
लॉरेन्स बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार? कोणी दिली राजकारणात येण्याची ऑफर?
9
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
11
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
12
रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर
13
अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार
14
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
15
Share Market Today : शेअर बाजार सपोर्ट लेव्हलवर, दिवाळीपूर्वी होऊ शकते घसरण; अपर लेव्हलवर सेलर्स सक्रिय
16
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
17
Diwali 2024: 'या' वेळेत तळण  करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!
18
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
19
शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?
20
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!

एआयएमआयएमची प्रणिती शिंदे यांना नोटीस

By admin | Published: November 10, 2014 3:57 AM

आॅल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनने (एआयएमआयएम) आमदार प्रणिती शिंदे यांना नोटीस पाठवून माफी मागा

सोलापूर : आॅल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनने (एआयएमआयएम) आमदार प्रणिती शिंदे यांना नोटीस पाठवून माफी मागा अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जा, अशा इशारा दिला आहे. प्रणिती शिंदे यांनी या पक्षावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात एआयएमआयएमने रविवारी ही नोटीस बजावली आहे.विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे यांचा सामना एमआयएमच्या उमेदवाराशी झाला होता. प्रणिती शिंदे विजयी झाल्या असल्या तरी एमआयएमच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. गेल्या आठवड्यात पत्रकारांशी बोलताना आमदार शिंदे यांनी एमआयएमवर जोरदार टीका केली होती. एमआयएम पक्षाचा समाजात दुही माजविण्याचा अजेंडा असून, तो देशविरोधी आहे, असे विधान त्यांनी केले होते.एमआयएमचे प्रमुख असोदुद्दीन ओवैसी यांनी या विधानाची दखल घेऊन प्रणिती शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. (प्रतिनिधी)