शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

शासकीय कार्यालयांमध्ये आता एलईडी उपकरणे

By admin | Published: May 21, 2017 1:38 AM

शासकीय इमारतींमध्ये एलईडी उपकरणे बसविण्याच्या प्रकल्पात पुढाकार घेणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. यामुळे राज्याची दरवर्षी सुमारे १७५ कोटी रुपयांची

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शासकीय इमारतींमध्ये एलईडी उपकरणे बसविण्याच्या प्रकल्पात पुढाकार घेणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. यामुळे राज्याची दरवर्षी सुमारे १७५ कोटी रुपयांची बचत होणार आहे. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत याबाबतच्या करारावर शनिवारी स्वाक्षरया करण्यात आल्या.या करारानुसार एक हजार पाचशे अनिवासी शासकीय इमारती स्पर्श या पर्यावरणस्नेही महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत ऊर्जा कार्यक्षम करण्यात येणार आहेत.तसेच तेथे एलईडी उपकरणेही बसविली जातील. इमारतींमधील ऊर्जा कार्यक्षमता या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत झालेल्या या करारप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, नीती आयोगाचे अतिरिक्त सचिव अनिलकुमार जैन, केंद्र शासनाच्या ऊर्जा विभागाचे सल्लागार राज पाल, राज्याचे प्रधान सचिव (ऊर्जा) अरविंद सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अजित सगणे, सी. पी.जोशी, फिक्कीचे चेअरमन जसपाल सिंग बिंद्रा उपस्थित होते.भारतात सर्वाधिक २३ हजार मेगावॅट वीजेची मागणी महाराष्ट्रात असताना ही परिस्थिती राज्य शासनाने अत्यंत कार्यक्षमतेने हाताळली याचे कौतुक करुन श्री. गोयल म्हणालेकी, वेस्टर्न कोलफील्डकडूनहोणारा नियमित आणि दजेर्दार कोळसा पुरवठा हे देखीलयासाठी उपयुक्त ठरला आहीश्र वीजनिर्मितीची किंमत २० टक्क्यांनी कमी झाली आहे. वीजेची मागणी कार्यक्षमपणे हाताळल्यामुळे सर्वसामान्यांचे वीजबील कमी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.ग्रीन इमारतींचा संकल्पशासनाच्या सर्व इमारतींवर सौरऊर्जा संयंत्रे बसविण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार आहे, असे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील सर्व शासकीय इमारतींसोबतच खाजगी इमारतीही ऊर्जा कार्यक्षम म्हणजेच ग्रीन इमारती करण्याचा शासनाने संकल्प केला आहे. नवीन इमारतींना परवानगी देतानाच इमारतींचा आराखडा ग्रीन स्वरुपाचा असल्याशिवाय परवानगी दिली जाणार नाही असे धोरण यापूर्वीच स्वीकारले आहे.