शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

आता स्टॉक एक्सचेंजची सफर शक्य

By admin | Published: January 19, 2016 3:31 AM

देशाच्या आर्थिक घडामोडींचे केंद्र असलेली बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची इमारत पर्यटकांना खुली करण्याबाबत सामंजस्य करार करण्यास आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या

मुंबई : देशाच्या आर्थिक घडामोडींचे केंद्र असलेली बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची इमारत पर्यटकांना खुली करण्याबाबत सामंजस्य करार करण्यास आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते. पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारितील डेक्कन ओडिसी व त्याचे बोधचिन्ह यांच्या नोंदणीसाठी शासनाच्या ट्रेडमार्क विभागाकडे नोंदणी करणे, घृष्णेश्वर-वेरूळ परिसरात पर्यटन विकास महामंडळाच्या पडिक जमिनीवर महादेव वनाची निर्मिती करण्याकरिता वनविभागास जागा उपलब्ध करून देणे, माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी शौचालय सुविधा विकसित करणे, घारापुरी बेटावरील गावकऱ्यांना महामंडळामार्फत पुरविण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्यास मान्यता देण्यात आली.पर्यटक निवासात दूरसंचार टॉवर उभारणे, उपहारगृह अल्पमुदतीवर भाडेपट्टा परवाना पद्धतीने चालविण्यास देणे, स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र व्यावसायिक तत्त्वावर चालवून, प्रशिक्षण केंद्रास समुद्र संशोधन, सागरी जीव व सागरी जीवशास्त्राचा व सागरी पर्यटनामध्ये डिप्लोमा व पदव्युत्तर अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न करणे, महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळी असलेल्या खासगी हॉटेल्सचे आरक्षण महामंडळाच्या संकेतस्थळावरून करणे आदी विषयांना मान्यता देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)