शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

ओबामा-गडकरींत होणार ‘सी-प्लेन’बाबत चर्चा

By admin | Published: January 23, 2015 2:23 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीदरम्यान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्याशी ‘सी-प्लेन’ तंत्रज्ञानाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीदरम्यान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्याशी ‘सी-प्लेन’ तंत्रज्ञानाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे देशात पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे. तसेच वाहतुकीची समस्या सुटण्यासही मदत होईल. ओबामा यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री गडकरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ‘सी-प्लेन’चे तंत्रज्ञान भारताला देण्याची विनंती करणार आहेत. या क्षेत्रात अमेरिका आणि कॅनडा हे दोन देश अतिशय प्रगत मानले जातात. हे तंत्रज्ञान भारताला मिळाले तर देशात सी-प्लेनची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू होईल. तसेच यामुळे पर्यटनही वाढीस लागणार आहे. गडकरी यांच्या पुढाकारामुळेच यापूर्वी सी-प्लेनची चाचणी नागपूर जिल्ह्यात खिंडसी आणि मुंबई येथे घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)ओबामांच्या भेटीबाबत भारतात उत्सुकता असून, भारत-अमेरिकेचे संबंध अधिक दृढ होतील.