शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

ओडिसाच्या ‘त्या’ पतीला यवतमाळमधून मदतीचा हात

By admin | Published: August 29, 2016 6:24 AM

ओरिसामधील भुवनेश्वर जिल्ह्यात रुग्णालयाने अ‍ॅम्बुलन्स नाकारल्यामुळे पत्नीचे कलेवर खांद्यावर घेऊन एक व्यक्तीने तब्बल ६० किलोमीटर पायपीट केली.

अविनाश साबापुरे,  यवतमाळओरिसामधील भुवनेश्वर जिल्ह्यात रुग्णालयाने अ‍ॅम्बुलन्स नाकारल्यामुळे पत्नीचे कलेवर खांद्यावर घेऊन एक व्यक्तीने तब्बल ६० किलोमीटर पायपीट केली. सोबत त्याची बारा वर्षांची मुलगीही होती. गुरुवारी रात्री हे दृश्य अख्ख्या देशाने टीव्हीवर पाहिले. सोशल मीडियावरही त्याची चर्चा झाली. ...पण यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील मधुकर धस नावाच्या व्यक्तीने मात्र बातमी पाहताच एक निर्णय घेतला अन् त्या व्यक्तीसाठी मदतीचा हात पुढे केला.कालाहंडी गावात पोहोचलेल्या दाना मांझी या अभागी माणसाने कसाबसा पत्नीचा अंत्यविधी आटोपला. ते पाहून दिलासा सामाजिक संस्था चालविणाऱ्या मधुकर धस यांनी तातडीने ५० हजारांची व्यवस्था केली. हे पैसे घेऊन त्यांनी संजय जवंजाळ या आपल्या सहकाऱ्याला शनिवारी सकाळीच ओडिसाकडे रवाना केले. रविवारी सकाळी तो दाना मांझी यांचे घर गाठणार आहेत. या आदिवासी कुटुंबाला रोजगाराचे साधन म्हणून ‘दिलासा’तर्फे काही शेळ्या खरेदी करून देण्यात येणार आहेत. तर दाना मांझी यांच्या बारा वर्षीय मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या नावाने काही रक्कम ‘फिक्स डिपॉझिट’ करण्यात येणार आहे. तर मृत अमंग यांच्या तेराव्याचा खर्चही देण्यात येणार असल्याची माहिती मधुकर धस यांनी ‘लोकमत’ला दिली. महाराष्ट्रातल्या घाटंजी सारख्या गावातील माणसाने ओरिसामधील एका गरीबासाठी पाठविलेली ही मदत अनेकांसाठी ‘दिलासा’दायक ठरली आहे.