शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

मुलीचे आक्षेपार्ह फोटो: तिघांवर गुन्हा

By admin | Published: July 12, 2017 4:55 AM

कळव्यातील एका मुलीचे आक्षेपार्ह फोटो व्हॉटस्अ‍ॅपवर टाकणाऱ्या तिच्या मित्रांसह तिघांविरुद्ध कळवा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कळव्यातील एका मुलीचे आक्षेपार्ह फोटो व्हॉटस्अ‍ॅपवर टाकणाऱ्या तिच्या मित्रांसह तिघांविरुद्ध कळवा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला.१९ वर्षीय पीडित मुलीची भांडुप (पूर्व) येथील राकेश प्रदीप सिंग याच्याशी मैत्री होती. या मैत्रीचा गैरफायदा घेत, राकेशने तिच्यासोबतचे काही आक्षेपार्ह फोटो शिवगणेश ग्रुप, कळवा ग्रुप, खतरनाक ग्रुप इत्यादी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप्सवर पाठवले. या प्रकरणी पीडित मुलीने कळवा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कुशल रामचंद्र यादव आणि आलकेश सिंग या त्याच्या आणखी दोन मित्रांचाही यामध्ये सहभाग असून, राकेशने आपणास मोबाइल फोनवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप तिने केला आहे. तिच्या तक्रारीवरून कळवा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.