शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे दीड किलो सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2017 5:26 AM

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या राजेंद्र बी. दोंड या प्राप्तिकर निरीक्षकाकडे तब्बल दीड किलो सोने मिळून आले आहे

पुणे : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या राजेंद्र बी. दोंड या प्राप्तिकर निरीक्षकाकडे तब्बल दीड किलो सोने मिळून आले आहे. घरझडतीमध्ये साडेतीनशे ग्रॅम तर बँकेच्या लॉकरमध्ये साडेबाराशे ग्रॅम सोने आढळल्याची माहिती अधीक्षक एम. आर. कडोळे यांनी दिली. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, दोंड हा प्राप्तिकर विभागामध्ये अधिकारी आहे. ढमाले यांनी २०१३ मध्ये खरेदी केलेल्या सदनिका व एक दुकानाच्या रेडी रेकनरच्या दरातील आणि खरेदी किंमतीमधील फरकाची तडजोड करुन देण्यासाठी दोंड याने पाच लाखांची लाच मागितली होती. तक्रार दाखल होताच सीबीआयने सारसबागेजवळील विश्व हॉटेलजवळ सापळा लावून ढमालेला अटक केली होती. त्याच्या घराच्या झडतीत पोलिसांना दहा ते बारा बँक खाती आणि एका बँक लॉकरची माहिती मिळाली होती. पोलिसांनी विद्या सहकारी बँकेच्या बिबवेवाडी शाखेमधील लॉकरची पाहणी केली असता त्यामध्ये तब्बल साडेबाराशे ग्रॅम सोने आढळले. यापूर्वी घरामधून साडेतीनशे ग्रॅम सोने आणि साडे चार लाखांच्या नव्या नोटा हस्तगत केल्या होत्या. नोटाबंदीच्या काळात करबुडवेगिरी करणाऱ्या तसेच मोठ्या रकमांच्या नव्या नोटा बाळगणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई सुरु आहे. मात्र, आता प्राप्तिकर विभागाचेच अधिकारी जाळ्यात अडकू लागले आहेत. (प्रतिनिधी)