शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचे माप, उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव
5
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
6
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
7
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
8
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
9
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
10
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
11
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
12
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
13
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
14
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
15
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
17
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
18
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
19
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना

म्हाडाच्या घरांसाठी एकाच दिवसांत तब्बल 81 हजार लोकांनी केली नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 7:41 PM

कोरोनानंतर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी ही म्हाडाची सोडत आहे.

ठळक मुद्देम्हाडाची लाॅटरी शंभर टक्के ऑनलाईन; कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 5 हजार 657 घरांसाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) च्या वतीने ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी गुरूवार (दि.10) पासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून याला चांगला प्रतिसाद मिळत असून, एकाच दिवसांत तब्बल 81 हजार लोकांनी नोंदणी केली असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.

याबाबत माने पाटील यांनी सांगितले की, कोरोनानंतर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी ही म्हाडाची सोडत आहे. यात म्हाडाचे स्वत :च्या घरासह तब्बल 48 नामांकित बांधकाम व्यावसायिकांकडून म्हाडाला 20 टक्क्यांमध्ये दिलेल्या 1 हजार 430 घराचा समावेश असल्याचे माने पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यासाठी 11 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज स्वीकारणार येणार आहेत. यामुळेच जास्तीत जास्त इच्छूकांनी 11 जानेवारी 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत https://lottery.mhada.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन माने पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेmhadaम्हाडाHomeघरState Governmentराज्य सरकार