शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

सिरोंचाजवळ गोदावरी नदीत बोट बुडून एकाचा मृत्यू

By admin | Published: February 22, 2016 2:16 AM

सिरोंचा तालुक्यालगत असलेल्या तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यात रविवारी गोदावरी नदीत बोट बुडाली. त्यात एका बालकाचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण बेपत्ता आहेत.

सिरोंचा (गडचिरोली) : सिरोंचा तालुक्यालगत असलेल्या तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यात रविवारी गोदावरी नदीत बोट बुडाली. त्यात एका बालकाचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण बेपत्ता आहेत.या बोटीत २२ प्रवासी व तीन दुचाकी होत्या. १६ लोकांना वाचविण्यात यश आले आहे. तेलंगण राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे नदीचा प्रवाहमार्ग वळविण्याचे काम सुरू होते. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्ट्रिमर बोटीची व्यवस्था करण्यात आली. सिरोंचाकडील काठाकडून तेलंगण राज्यातील कालेश्वरजवळील कन्नेपल्ली गावाच्या दिशेने जात असताना नदीपात्राच्या प्रवाहात सापडून बोटीचा मार्ग बदलला व कच्चा रस्ता बनविलेल्या पुलाला आदळून ती उलटली. आसपासच्या लोकांनी बोटीतील १६ जणांना वाचविले. (प्रतिनिधी)