शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
2
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 
3
माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत म्हणाले, "कोणतीही सौदेबाजी..."
4
"मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; पाटलांचा गौप्यस्फोट
5
Baba Siddique Death News : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचं समोर आलं नाव
6
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
7
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरुंची सेवा, उपासना शक्य नाही? ‘हे’ एकच स्तोत्र म्हणा; कृपालाभ मिळवा
8
Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं?
9
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
10
Investment Tips : धनत्रयोदशीपासून 'या' ठिकाणी करा गुंतवणूकीचा 'श्रीगणेशा', ₹३००० पासूनही सुरूवात केली तरी होईल धनवर्षाव
11
ते 'गाडीभर' पुरावे म्हणत होते, आपल्याकडे कुणी 'सुटकेसभर'ही म्हणत नाही? सरकारच्या कारभारावर पृथ्विराज चव्हाण म्हणाले...
12
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
13
IND vs NZ, 2nd Test : शुबमन-पंत फिट; सर्फराजही फिक्स! KL Rahul ला बसावे लागणार बाकावर
14
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
15
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
16
गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन?
17
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
18
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
19
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
20
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!

शंभर रुपयांत दहावीचा पेपर; पुरावे सापडेनात

By admin | Published: March 12, 2015 1:23 AM

पाथर्डी येथे शंभर रुपयांत बीजगणिताचा पेपर या ‘लोकमत’च्या वृत्तामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून माध्यमिक शिक्षण विभागाने दिवसभर

अहमदनगर/पाथर्डी : पाथर्डी येथे शंभर रुपयांत बीजगणिताचा पेपर या ‘लोकमत’च्या वृत्तामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून माध्यमिक शिक्षण विभागाने दिवसभर चौकशी करून प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स विक्री होत असल्याचा कोणता पुरावा उपलब्ध होत नसल्याचा अहवाल पुणे मंडळाला पाठविला आहे.बुधवारी बारावीच्या परीक्षेतही भूगोलच्या पेपरला पाथर्डीत पाच कॉपी प्रकरणे समोर आली आहेत. जिल्हास्तरीय पाच भरारी पथके बुधवारी पाथर्डीत तळ ठोकून होती. मंगळवारी पाथर्डी तालुक्यात दहावीच्या परीक्षेदरम्यान बीजगणिताचा पेपर फुटल्याची चर्चा होती. शंभर रुपयांत बिजगणिताची प्रश्नपत्रिका विक्री होत असल्याची बातमी नगरला धडकली. शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे यांनी पाथर्डी गाठून तालुक्यातील परीक्षा केंद्र परिसरात एक किलोमीटरपर्यंतचे झेरॉक्स दुकान बंद करण्याचे पत्र पोलिसांना देण्याचे आदेश गटशिक्षणधिकाऱ्यांनी दिले. बुधवारी शिक्षणाधिकारी ठुबे यांनी बीजगणित पेपरच्या विक्रीच्या प्रकरणाचा तपास केला, मात्र त्यांना पुरावे न मिळाल्याने अखेर त्यांनी पुणे परीक्षा मंडळाला तसा अहवाल पाठविला. (प्रतिनिधी)