पुणे : राज्यातील डिप्लोमा इन एलिमेंट्री एज्युकेशन (डी. एल. एड) अर्थात डीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून आॅनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे एका आठवड्यात प्रसिद्ध केले जाणार आहे.
डीएडची प्रवेश प्रक्रियाही यंदापासून आॅनलाइन
By admin | Published: May 27, 2016 4:26 AM