शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

हज यात्रेसाठी बुधवारपासून ऑनलाईन अर्ज - मुख्तार नकवी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 10:46 PM

पुढच्यावर्षी होणार्‍या हज यात्रेसाठी भारतातून जाणार्‍या इच्छिुक भाविकांना येत्या १५ नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. हज कमिटीच्या मार्फत ही सुविधा उपलब्ध करण्यात आले असून स्वतंत्र मोबाईल अँप बनविले आहे. केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अबास नकवी यांच्या हस्ते रविवारी ते कार्यान्वित करण्यात आले.

ठळक मुद्देमोबाईल अँप कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :   पुढच्यावर्षी होणार्‍या हज यात्रेसाठी  भारतातून जाणार्‍या इच्छिुक भाविकांना येत्या १५ नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. हज कमिटीच्या मार्फत ही सुविधा उपलब्ध करण्यात आले असून स्वतंत्र मोबाईल अँप बनविले आहे. केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अबास नकवी यांच्या हस्ते रविवारी ते कार्यान्वित करण्यात आले.नवीन हज धोरणानुसार २0१८ मध्ये हज यात्रा पार पाडली जाणार असून या धोरणाबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे नकवी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.हज धोरण समितीने गेल्या महिन्यात २८ शिफारशीचा अहवाल अल्पसंख्याक विकास मंत्रालयाकडे सादर केला आहे. त्यामध्ये देशभरातील सध्याची २१ प्रस्थानाची संख्या (एम्ब्रकेशन पाईट) ९ पर्यत र्मयादित करणे,४५ वर्षावरील चार महिलांना स्वतंत्रपणे (मरहम) हज यात्रा करण्यास अनुमती देणे आदी वादग्रस्त शिफारशींचा समावेश आहे. त्याला देशभरातून विरोध होत आहे. त्याबाबत बोलताना मंत्री नकवी म्हणाले,‘ प्रस्थान स्थळ कमी केल्याने यात्रेकरुचा विमान खर्च कमी होणार आहे. मात्र त्याबाबत नागरिकांची मते विचारात घेवून निर्णय घेण्यात येईल. यात्रेकरुंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत एक महिन्यापूर्वीपासून हज यात्रेच्या अर्जाची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. यावेळी हज कमिटीचे अध्यक्ष  चौधरी मेहबूब अली कैसर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मकसूद अहमद खान व अन्य अधिकारी उपस्थित होते.