शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

‘आॅनलाइन औषध विक्रीला परवानगी नाहीच’

By admin | Published: March 15, 2016 1:37 AM

राज्य सरकारने आॅनलाइन औषध विक्रीला परवानगी दिलेली नाही आणि आॅनलाइन औषध विक्री होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन

मुंबई : राज्य सरकारने आॅनलाइन औषध विक्रीला परवानगी दिलेली नाही आणि आॅनलाइन औषध विक्री होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिले.राज्यात आॅनलाइन औषध विक्री होत आहे. या संबंधी कारवाई होत नसल्याचा प्रश्न विधानपरिषद सदस्य शरद रणपिसे यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. यावर गिरीश बापट बोलत होते. ते म्हणाले, ‘आॅनलाइन औषध विक्रीची परवानगी देण्यात आलेली नाही. आॅनलाइन औषध विक्रीवर निर्बंध घालण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. चार महिन्यांत समितीचा अहवाल प्राप्त होईल. औषधांची आॅनलाईन विक्री करणाऱ्या राज्याबाहेरील कंपन्यांवर कारवाई करणे कठीण असले, तरी याबाबत संबंधित राज्यांना कळवण्यात आले आहे, असेही बापट यांनी सांगितले. (प्रतिनिधी)