शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन प्रक्रिया?

By admin | Published: March 16, 2017 3:50 AM

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविण्याच्या निर्णयाप्रत सरकार पोहोचले आहे, तसेच ३१ मेपूर्वीच सर्व बदल्या करण्याबाबतही निर्णय झाला आहे.

यवतमाळ : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविण्याच्या निर्णयाप्रत सरकार पोहोचले आहे, तसेच ३१ मेपूर्वीच सर्व बदल्या करण्याबाबतही निर्णय झाला आहे.राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची मंगळवारी मुंबईत ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात आंतरजिल्हा बदली धोरणासंदर्भात सांगोपांग चर्चा झाली. आंतरजिल्हा बदली करताना विशेष संवर्गाला प्राधान्य देणे, तत्पूर्वी संवर्गनिहाय सेवाज्येष्ठता यादी तयार करणे, न्यायालयीन प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बदली करणे, सर्व माहिती राज्यस्तरावर संगणकीकृत करणे, त्यानुसार आॅनलाइन पद्धतीने आंतरजिल्हा बदली मागणी अर्ज व माहिती आॅनलाइन भरणे आदी विषयांवर चर्चा झाली.आता या निर्णयावरून लवकरच शासन निर्णय पारित होण्याची शक्यत असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे सरचिटणीस मधुकर काठोळे यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)