शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

आॅनलाइन शॉपिंगची अशीही चोरी!

By admin | Published: April 26, 2017 1:35 AM

आॅनलाइन शॉपिंगद्वारे महागडा मोबाइल फोन मागवल्यानंतर पैसे न देताच मोबाइल बळकावल्याची घटना ठाण्यात सोमवारी उघडकीस आली.

ठाणे : आॅनलाइन शॉपिंगद्वारे महागडा मोबाइल फोन मागवल्यानंतर पैसे न देताच मोबाइल बळकावल्याची घटना ठाण्यात सोमवारी उघडकीस आली.वागळे इस्टेट भागातील एका इसमाने अ‍ॅमेझॉन कंपनीकडून एचटीसी कंपनीचा २३ हजार ५५९ रुपयांचा मोबाइल फोन आॅनलाइन मागविला होता. आॅनलाइन शॉपिंग करताना बहुतांश ग्राहक ‘कॅश आॅन डिलिव्हरी’ अर्थात वस्तू मिळाल्यानंतर पैसे देण्याचा पर्याय निवडतात. या ग्राहकानेही हाच पर्याय निवडला होता. १२ एप्रिल रोजी अ‍ॅमेझॉन कंपनीचा कर्मचारी मनिष नरीम हा वागळे इस्टेट भागातील आयशर आयटी पार्क परिसरात मोबाइल फोन ग्राहकास देण्यासाठी गेला. आरोपी ग्राहकाने अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्याकडून मोबाइल फोन घेतल्यानंतर पैसे न देताच पळ काढला. या प्रकरणाची तक्रार नरीम यांनी १२ एप्रिल रोजीच दिली होती. चौकशी करून सोमवारी गुन्हा दाखल केल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सीताराम वाघ यांनी दिली. (प्रतिनिधी)