शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

मुंबई मनपासाठी 110 जागा दिल्या तरच भाजपाची शिवसेनेशी युती ?

By admin | Published: December 30, 2016 10:40 AM

100 पेक्षा कमी जागा दिल्यास युती करणार नाही, असे भाजपाने शिवसेनेला सांगितले आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 -  शिवसेना आणि भाजपा या सत्तेतील दोस्तांमध्ये कोणत्या-ना- कोणत्या कारणावरुन कुस्ती सुरूच असते. आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये तू-तू-मै-मै होण्याची शक्यता आहे. 100 पेक्षा कमी जागा दिल्यास युती करणार नाही,  असे भाजपाने शिवसेनेला सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  यामुळे महापालिका निवडणुकांतील शिवसेना-भाजपा युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
227 जागांच्या मुंबई महापालिकेत 110 जागांची मागणी भाजपा करत आहे.  तर दुसरीकडे शिवसेनेच्या विभागप्रमुखांनी तयार केलेल्या अंतर्गत अहवालात भाजपाला 80 जागा देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र भाजपा 110 जागांच्या मागणीवर ठाम आहे. त्यामुळे मुंबई मनपा निवडणुकीच्या जागावाटपावरुन सत्तेतील मित्रांमध्ये कुस्ती होणार? की समझोता होणार ?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
 
आणखी बातम्या