शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

Opinion Poll: ...तर शिवसेनेला लोकसभेत केवळ ५ जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 4:19 AM

लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात सर्व पक्ष वेगळे लढले तरी आजच्या परिस्थितीत भाजपा २३ जागांसह पहिल्या क्रमांकावर राहील तर शिवसेनेला केवळ पाच जागा मिळतील, असा निष्कर्ष एबीपी माझा-सी व्होटरच्या आॅक्टोबरमधील सर्वेक्षणातून समोर आला आहे.

मुंबई : लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात सर्व पक्ष वेगळे लढले तरी आजच्या परिस्थितीत भाजपा २३ जागांसह पहिल्या क्रमांकावर राहील तर शिवसेनेला केवळ पाच जागा मिळतील, असा निष्कर्ष एबीपी माझा-सी व्होटरच्या आॅक्टोबरमधील सर्वेक्षणातून समोर आला आहे. केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचीच सत्ता येईल, असे त्यात म्हटले आहे.एनडीएला ३००, काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला ११६ तर इतर पक्षांना १२७ जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपासोबत युती केली तर एनडीएला पहिल्या क्रमांकाच्या ३४ जागा मिळतील. तर यूपीएला १४ जागांवर झेंडा फडकवता येईल. सर्व पक्ष वेगळे लढले तर भाजपा आणि मित्रपक्षांना २३ जागा, काँग्रेस आणि मित्र पक्षांना १४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा तर शिवसेनेला ५ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वेगळे लढल्याचा मोठा फटका शिवसेनेला बसेल.राज्यातील सर्वात सक्षम नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १९.३ टक्के मतदारांनी कौल दिला तर शरद पवार यांना १८.७ टक्के आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ११.८ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस