शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Opinion Poll: ...तर शिवसेनेला फक्त 2 जागा; काँग्रेस-राष्ट्रवादीला बंपर लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 9:28 PM

शिवसेना स्वतंत्र लढल्यास आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राहिल्यास पुढील लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी अतिशय रंजक असेल, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात स्वबळाचा नारा दिला. मात्र या एकला चलो रेचा मोठा फटका पक्षाला बसू शकतो. शिवसेना स्वतंत्र लढल्यास आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राहिल्यास पुढील लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी अतिशय रंजक असेल, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीनं सध्या फडणवीस सरकार विरोधात रणशिंग फुंकलं आहे. तर शिवसेनेने स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास शिवसेनेला अवघ्या 2 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला 30 जागांवर यश मिळू शकतं. शिवसेना स्वतंत्र लढल्याचा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा थोडा फटका भाजपाला बसेल. त्यांना 16 जागांवर यश मिळू शकेल, अशी सर्वेक्षणाची आकडेवारी सांगते.2014 मध्ये मोदी लाटेचा तडाखा काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला होता. काँग्रेसचे अवघे 2 उमेदवार निवडून आले होते. तर राष्ट्रवादीला 4 जागांवर यश मिळालं होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात दणदणीत यश मिळालं होतं. भाजपाला राज्यात 23 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपासोबत लढणाऱ्या शिवसेनेचे 18 उमेदवार निवडून आले होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस