शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

उन्हाळ्याच्या सुट्या कमी करण्यास वकिलांचा विरोध

By admin | Published: May 04, 2016 9:40 PM

देशाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांनी प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालय व संबंधित खंडपीठातील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये दोन आठवड्यांची कपात

ऑनलाइन लोकमतनागपूर. दि. ४  : देशाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांनी प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालय व संबंधित खंडपीठातील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये दोन आठवड्यांची कपात करण्याचे प्रस्तावित आहे. या विचाराधीन निर्णयाला नागपूर खंडपीठातील वकिलांचा जोरदार विरोध आहे. या प्रस्तावाविरुद्ध बुधवारी सर्वसंमतीने ठराव पारित करण्यात आला. हा ठराव न्यायमूर्ती ठाकूर यांना पाठवून सुट्या कमी करण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात येणार आहे.

यावर्षी उच्च न्यायालयाला ९ मे ते ५ जूनपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. या २८ दिवसांपैकी १४ दिवसांच्या सुट्या कमी करून या कालावधीत अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे अनेक वकिलांनी हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरला निवेदन सादर करून या मुद्यावर चर्चा करण्यासाठी विशेष आमसभा आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, बुधवारी संघटनेच्या सदस्यांची आमसभा झाली. त्यात उन्हाळ्याच्या सुट्या कमी करून न्यायालयाने नियमित काम करण्याच्या प्रस्तावाचा जोरदार विरोध करण्यात आला. तसेच, प्रस्तावाविरुद्ध सर्वसंमतीने ठराव पारित करण्यात आला.