शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

बालगृहांच्या तपासणीचे आदेश

By admin | Published: July 22, 2016 4:20 AM

राज्यातील बालगृहांच्या तपासणीसंदर्भातील संपूर्ण अहवाल येत्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल

मुंबई : राज्यातील बालगृहांच्या तपासणीसंदर्भातील संपूर्ण अहवाल येत्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.नांदेड येथील सुनिता बालगृहातून एका बालकाच्या झालेल्या विक्रीसंदर्भातील प्रश्न वर्षा गायकवाड, राधाकृष्ण विखे-पाटील, डॉ. जयप्रकाश मुंदडा, भारती लव्हेकर यांनी उपस्थित केला होता.त्यावर मुंडे म्हणाल्या की, बालगृहांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये बालगृहांची सद्य:स्थिती, आवश्यक असणार्या बाबींचा समावेश आहे. शासनाने राज्यातील बालगृहे बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. बालगृहांमध्ये नियमबाह्य मुलांना प्रवेश देण्यात आले असतील तर त्या मुलांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. याशिवाय शिशुगृह, बालगृहातील मुलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.सुनिता बालगृह या खासगी संस्थेच्या तत्कालीन अधीक्षिका सत्यश्री खाडे यांच्यावर बालकाची विक्र ी केल्याचा गुन्हा ताडदेव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.