शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सहकारमंत्र्यांच्या कारखान्याची खाती गोठविण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 1:27 AM

सेबीने १६ मे २०१८ रोजी गुंतवणूकदारांची रक्कम ३ महिन्यांत परत देण्याचे आदेश ‘लोकमंगल’ला दिले होते; मात्र कार्यवाही न झाल्याने ३ जानेवारी रोजी सेबीने नोटीस धाडली.

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीसाठी शेतकऱ्यांकडून घेतलेली ७४ कोटी ८२ लाख एक हजार रुपयांची शेअर्सची रक्कम १५% व्याजासह परत करण्यात अपयशी ठरल्याबद्दल कंपनी व संचालकांची डिमॅट व म्युच्युअल फंडस्ची खाती गोठविण्याचा आदेश ‘सेबी’ने दिला.सेबीने १६ मे २०१८ रोजी गुंतवणूकदारांची रक्कम ३ महिन्यांत परत देण्याचे आदेश ‘लोकमंगल’ला दिले होते; मात्र कार्यवाही न झाल्याने ३ जानेवारी रोजी सेबीने नोटीस धाडली. त्यानुसार संचालक व देशमुख यांच्या पत्नी स्मिता, पुतणे महेश, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, वैजिनाथ लातुरे, औदुंबर देशमुख, गुरण्णा तेली आणि पराग सुरेश पाटील यांच्यासह साखर कारखान्याची खाती गोठविण्याचे आदेश दिले.‘सेबी’च्या नियमांचे आम्ही उल्लंघन केले नसून, तीन महिन्यात शेअर्स परत केले आहेत.- सुभाष देशमुख,सहकारमंत्री, महाराष्टÑ राज्य

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र