शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

...अन्यथा भूखंड परत करा- हायकोर्ट

By admin | Published: November 17, 2016 4:15 AM

नवी मुंबईच्या महापौर बंगल्याशेजारील हडपण्यात आलेले सिडकोचे सहा भूखंड कायदेशीरपणे खरेदी करा किंवा परत करा, अशी तंबी उच्च न्यायालयाने

मुंबई : नवी मुंबईच्या महापौर बंगल्याशेजारील हडपण्यात आलेले सिडकोचे सहा भूखंड कायदेशीरपणे खरेदी करा किंवा परत करा, अशी तंबी उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला देत दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. नवी मुंबई महापालिकेने सिडकोच्या सहा भूखंडांवर अतिक्रमण करून त्यावर गार्डन बांधले आहे. या भूखंडांच्या शेजारीच महापौरांचा बंगला आहे. नवी मुंबई महापालिकेकडून हे भूखंड परत घेण्याचा आदेश सिडकोला द्यावा, अशी मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.महापालिकेने अतिक्रमण हटवण्याचे काम करत इथे तर खुद्द महापालिकेनेच सिडकोच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. कोणत्या अधिकारांतर्गत महापालिकेने या जागेवर गार्डन बांधले? अशी विचारणाही खंडपीठाने केली, ‘सिडकोने तुमची (महापालिका) भूखंड देण्याची विनंती अमान्य केली म्हणून अशा पद्धतीने त्यावर कब्जा मिळवणार? जर भूखंड हवे असतील तर ते सिडकोकडून खरेदी करा आणि त्यावर निर्माण केलेल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुले करा,’ असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)