शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

पंढरपूरवारीसाठी नाशिकवरून ४०० हून अधिक सायकलिस्ट रवाना

By admin | Published: July 08, 2016 1:17 PM

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजित 'पंढरपूर सायकल वारी' साठी ४०० हुन अधिक सायकलिस्ट शुक्रवारी रवाना झा

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ८ - नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजित 'पंढरपूर सायकल वारी' साठी ४०० हुन अधिक सायकलिस्ट शुक्रवार (दि.८) नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानापासून रवाना झाले.
 
१२ ते ६५ वयोगटातील सायकलिस्ट यात सहभागी झाले आहेत. पंढरपूर सायकल रॅलीचे यंदाचे पाचवे वर्ष असून नाशिक - सिन्नर- संगमनेर- राहुरी - अहमदनगर - करमाळा- टेंभुर्णी मार्गे पंढरपूर अशा तीन दिवसात ही रॅली संपन्न होणार आहे.
 
दरम्यान शुक्रवारी  नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांनी रॅली ला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वाहनांऐवजी सायकलचा अधिकाधिक वापर करण्याचा संदेश रॅलीतुन दिला जाणार आहे.
 
यावेळी आमदार सीमा हिरे, हरिष बैजल, नगरसेवक तानाजी जायभावे यांच्यासह नाशिक सायकलिस्टचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.