शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
4
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
7
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
8
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
10
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
11
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
12
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
13
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
14
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
15
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
16
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
17
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
18
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
19
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
20
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

येत्या २ दिवसांत कोकणात अतिवृष्टी

By admin | Published: September 18, 2015 12:48 AM

दक्षिण ओडिसा व लगतच्या भागावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून ते आता विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडच्या लगतच्या भागाकडे सरकले आहेत.

पुणे : दक्षिण ओडिसा व लगतच्या भागावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून ते आता विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडच्या लगतच्या भागाकडे सरकले आहेत. येत्या दोन दिवसात, कोकणात अतीवृष्टी तर उर्वरित महाराष्ट्रातही जोरादार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गेल्या २४ तासात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर कोकण; मध्यमहाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. पावसाचा जोर विदर्भात कायम असून गुरूवारी ही जोरदार पाऊस पडला. गुरूवारी सायंकाळी ५.३० पर्यंत वर्धा येथे सर्वाधिक ७४ मिमी पाऊस पडला आहे. तर अकोला येथे २१ मिमी, अमरोती येथे ४९ मिमी, बुलढाणा येथे २२ मिमी, ब्रह्मपुरी येथे २२ मिमी, चंद्रपूर येथे ५५ मिमी, गोंदीया येथे९ मिमी, नागपूर येथे ३६ ममी, वाशिम येथे ६२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर गुरूवारी सकाळपर्यत विदर्भात काही सिडक अर्जुनी येथे १४० मिमी, गोरेगाव कोपर्णा, मुल येथे १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राजस्थान, पंजाब, हरियाणाच्या काही भागातून परतलेला नैॠत्य मोसमी पावसाचा मुक्काम अद्यापही तेथेच आहे. तसेच विदर्भाकडे सरकलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे येत्या २ दिवसात राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शुक्रवारी कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)