शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

माळीणमध्ये पक्का भराव ओतणार

By admin | Published: June 27, 2017 1:59 AM

पुनर्वसित माळीण गावात पहिल्याच पावसात झालेल्या पडझडीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. दिवसभर सार्वजनिक बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्क घोडेगाव (पुणे) : पुनर्वसित माळीण गावात पहिल्याच पावसात झालेल्या पडझडीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. दिवसभर सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागाने वाहून गेलेले रस्ते, गटारी व विजेचे खांब उभे करण्याचे काम सुरू केले. खचलेल्या भरावावर दगडांचा पक्का भराव करुन ते सुरक्षित करण्यात येणार आहेत. माळीण दुर्घटनेच्या ठिकाणचे नुकसान व उपाय योजनांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता आर. एस. रहाणे, कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पुणे यांचे प्राध्यापक भालचंद्र बिराजदार, वास्तुविशारद मोहन साकळकर, तहसीलदार रवींद्र सबनीस हे सकाळपासून माळीणमध्ये तळ ठोकून होते. खचलेले रस्ते भराव टाकून दुरुस्त करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. जिल्हा परिषद शाळेमागील भरावावर दगडांचे पिंचिंग केले जाणार असल्याचे उपअभियमता एल. डी. डाके यांनी सांगितले.