शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पालखी सोहळा पुण्यनगरीत दाखल

By admin | Published: June 19, 2017 1:41 AM

टाळ मृदुंगाचा गजर... माऊलीच्या नामाचा जयघोष...पंढरीच्या दिशेने पडणारी पाऊले. आकाशी फडकणाऱ्या पताका...दर्शनासाठी उसळलेला लाखोंचा जनसागर..

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : टाळ मृदुंगाचा गजर... माऊलीच्या नामाचा जयघोष...पंढरीच्या दिशेने पडणारी पाऊले. आकाशी फडकणाऱ्या पताका...दर्शनासाठी उसळलेला लाखोंचा जनसागर... अशा मंगलमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी पुण्यनगरीत आगमन झाले. पुणेकरांनी भक्तीभावाने पालख्यांचे स्वागत केले.संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिरात तर संत तुकारामांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात रात्री मुक्कामी पोचली. महापौर मुक्ता टिळक व उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दोन्ही पालख्यांचे पुण्यनगरीत स्वागत केले. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर या पालख्या मंगळवारी सकाळी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील. २६ हजार गॅस सिलिंडरआषाढी वारी सोहळ््यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांना जिल्हा प्रशासनातर्फे तब्बल २६ हजार गॅस सिलिंडर आणि ९३ हजार लिटर रॉकेलचा पुरवठा करण्यात येणार आहे. हा गॅस पुरवठा करण्यासाठी आळंदी, देहू ते पंढरपूर असे १४ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार म्हणाले की, पालखी सोहळ््यात ३४५ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. वारकऱ्यांना अन्न तयार करण्यासाठी इंधनाची व्यवस्था असते.