शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मेट्रो स्टेशनवर प्रवाशाची आत्महत्या

By admin | Published: September 18, 2016 11:48 AM

साकीनाका मेट्रो स्थानकावर उदय मिश्रा नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केल्यामुळे मेट्रोसेवा मागील दीड तासापासून विस्कळीत झाली होती.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १८ : साकीनाका मेट्रो स्थानकावर उदय मिश्रा नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केल्यामुळे मेट्रोसेवा मागील दीड तासापासून विस्कळीत झाली होती. घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणाऱ्या मेट्रो मरोळ नाका स्टेशनपर्यंतच चालवल्या जात होत्या. मात्र दीड तासाच्या खोळंब्यानंतर हळूहळू सेवा पूर्वपदावर आली आहे. सकाळी तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोचा खोळंबा झाल्याचे वृत्त समोर आले होते. वर्सोवाकडे जाणारी मेट्रो मरोळ स्थानकापर्यंतच होती त्यामुळे मेट्रो स्थानकात प्रवाशांची एकचं गर्दी झाली होती. तर घाटकोपर मेट्रो स्टेशनवर प्रवाशी तिकिटाचे पैसे परत करण्याची मागणी केली होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी नसली, तरी सुट्टीनिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. एकीकडे मध्य रेल्वेवर महामेगाब्लॉक असतानाच मेट्रोही रखडल्याने प्रवाशांचा संताप व्यक्त होत आहे.