शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
2
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
4
Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
7
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
10
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल: महायुतीची लाडकी बहीण आदिती तटकरे जिंकल्या; औपचारिक घोषणा बाकी!
11
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली?
13
Wadala Vidhan Sabha Election Result 2024 : कालिदास कोळंबकरांचा वर्ल्ड रेकॉर्ड! वडाळ्यातून नवव्यांदा झाले आमदार
14
Maharashtra Assembly Election 2024 Result Worli Vidhansabha: वरळीत मोठा धक्का! आदित्य ठाकरे पाचव्या फेरीअखेर पिछाडीवर, आघाडीवर कोण?
15
Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?
16
Ahilyanagar Assembly Election 2024 Result : अहिल्यानगरमध्ये दिग्गजांना धक्के! थोरात, रोहित पवार, लंके पिछाडीवर; महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: "महायुतीच्या विजयात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा, ऊर बडवण्याशिवाय..."; नेत्यांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...”
19
Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."
20
"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका

'भाजपाने साडेतीन लाख कोटी मागितल्यानेच पटेलांचा राजीनामा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 2:07 AM

भारतीय जनता पार्टीने पक्षासाठी आरबीआयकडून साडेतीन लाख कोटी रुपये मागितल्यानेच दबावातून रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी येथे केला.

परभणी : भारतीय जनता पार्टीने पक्षासाठी आरबीआयकडून साडेतीन लाख कोटी रुपये मागितल्यानेच दबावातून रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी येथे केला.गर्व्हनर उर्जित पटेल यांना भाजपाला पैसे द्यायचे नव्हते. त्यामुळे दबावातून त्यांनी सरकारशी पंगा कशाला घ्यायचा म्हणून सरकारला पैसा देण्याऐवजी घरी जाणे पसंद केले. यावरुन भाजपा सरकार सत्तेचा दुरुपयोग करुन स्वायत्ता संस्थांना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी किती धडपड करीत आहे, हे दिसून येते, असे ते म्हणाले.जगातला कोणताही अर्थतज्ज्ञ आपल्या देशासाठी आर्थिक सल्लागार म्हणून काम करण्यास तयार नाही. देशातल्या सर्व लोकशाही संस्था स्वत:च्या ताब्यात घेण्याचा मोदी-जेटली यांचा प्रयत्न आहे. रिझर्व्ह बँकेला सरकारी विभाग बनवून टाकले आहे. त्यांच्या साडेतीन लाख कोटी गंगाजळीचा वापर देशाच्या गंगाजळीत आणण्याचा हेतू ठेवून हे केले गेले. रिझर्व्ह बँकेवर राजकीय व्यक्तीच्या नेमणुका केल्या गेल्या. गुरुमूर्तींचा उर्जित पटेल यांना हूसकावून लावण्याचे काम दिले त्यात ते यशस्वी झाले. आज हा चौथा हल्ला झाला आहे. याआधी अरविंद सुब्रमण्यम, रघुराम राजन, अरविंद पानगढिया आणि आता उर्जित पटेल. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मोदी आणि जेटलींच्या हाताखाली काम करायला तयार नाहीत.- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्रीउर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची चर्चा काही दिवस सुरू होती. त्यांनी तो अखेरीस दिला. आता परत नवीन व्यक्ती शोधण्यापेक्षा केंद्र सरकारने सर्व यंत्रणा आपल्याच ताब्यात घेऊन टाकाव्यात.- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुखसरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे. विजय माल्या हा भाजपा सरकारचा प्रतिमा रक्षक होऊ शकत नाही. भाजपाच्या होऊ घातलेल्या पराभवाचा माल्या साक्षात्कार आहे. विजय माल्या भारतात असतानाही पैसे देण्यास तयार होता, मग त्यावर पळून जायची वेळ कोणी आणली? आता निरव मोदी आणि चोकसी सारख्या लोकांचे काय? आता काही झाले तरी सरकार आपली प्रतिमा राखू शकणार नाही.- राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

टॅग्स :Urjit Patelउर्जित पटेलReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक