शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

संजय दत्तच्या सुटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

By admin | Published: February 24, 2016 5:34 PM

अभिनेता संजय दत्तच्या सुटकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे

ऑनलाइन लोकमत - मुंबई, दि. २४ - अभिनेता संजय दत्तच्या सुटकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. न्यायालय लोकांच्या हिताचा विचार करत निर्णय देईल असा विश्वास प्रदीप भालेकर यांनी व्यक्त केला आहे. संजय दत्तची २५ फेब्रुवारीला येरवडा तुरूंगातून सुटका होणार आहे. सकाळी ९ वाजता संजय दत्तची कारगृहातून सुटका होऊ शकते. संजय दत्तची पत्नी मान्यता तसंच नातेवाईक येरवड्यामध्ये हजर असणार आहेत. मुंबईतील बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला ५ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र या खटल्याचे कामकाज सुरू असताना त्याने १८ महिने तुरूंगात काढल्यामुळे त्याला साडेतीन वर्षांचा कालावधी तुरूंगाता काढावा लागणार होता. अखेर आता २५ फेब्रुवारी रोजी त्याची तुरूंगातून सुटका होणार आहे.

त्यापैकी दीड वर्षांची शिक्षा संजयने आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती - See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/sanjay-dutt-will-be-released-from-yerawada-jail-on-25-february-1206057/#sthash.8DCy7QPf.dpuf
त्यापैकी दीड वर्षांची शिक्षा संजयने आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती - See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/sanjay-dutt-will-be-released-from-yerawada-jail-on-25-february-1206057/#sthash.8DCy7QPf.dpuf