शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
2
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
3
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
4
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
5
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
6
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह १५ सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
7
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
8
... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात
9
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
10
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर
11
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे
12
उद्धव ठाकरे की शरद पवार? महायुतीची द्वारे कोणाला खुली होणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
13
बुमराहनं गमावला 'नंबर वन'चा मुकूट; टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट ठरला 'हा' गोलंदाज
14
Diwali 2024: इकडे कन्फ्युजनमध्ये राहाल, तिकडे शेअर बाजार चालूच राहिल.., पैसा जाईल; ३१ ऑक्टोबरचं काय?
15
राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं
16
सोलापुरात सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?
17
माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका
18
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
19
मारुती सुझुकी स्वत:साठीच नाही तर दुसऱ्या कंपनीलाही इलेक्ट्रिक कार बनवून देणार; केव्हा करणार लाँच
20
Salman Khan : सलमान खानला ६ वर्षांत १२ पेक्षा जास्त वेळा जीवे मारण्याच्या धमक्या; कोणी केलेला फोन?

राज्यात ठिकठिकाणी थंडीची सुखद चाहूल, पण प्रदूषणाचा विळखा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 5:49 AM

मुंबईपाठोपाठ पुण्याची हवा देखील बिघडली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हवेची घसरलेली गुणवत्ता, धूळ, धुरके, त्यातच ऑक्टोबर हिट या सगळ्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी आल्हाददायक बातमी आहे. ऑक्टोबर हिटने आता शहरातून काढता पाय घेतल्याचे संकेत असून गुलाबी थंडीचे चोरपावलांनी आगमन झाले आहे. शनिवारी त्याची प्रचीती आली. मुंबईच्या तापमानात घसरण होऊन पारा २१ अंश सेल्सिअसवर स्थिरावला.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानचेही तापमान तेवढेच भरले. त्यामुळे मुंबईकरांना शनिवार माथेरानमध्ये असल्यासारखा भासला. तापमानात उत्तरोत्तर घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

काही शहरांचे दिवसांचे कमाल तापमान ३२ ते ३६ सेल्सिअस अंशापर्यंत असल्याने दुपारी अजूनही उकाडा जाणवत आहे. 

हे उपाय करा

  • कॉर्पोरेशन क्षेत्रात ५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांभोवती २५ फूट उंच कथील/धातूचे पत्रे बांधा.
  • बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना सर्व बाजूंनी ओल्या कापडाने/ओल्या ताडपत्रीने बंदिस्त करा.
  • सतत फॉगिंग करा. यामुळे हवेतील धूलिकणापासून बचाव होईल. साहित्य वाहून नेणाऱ्या सर्व वाहनांकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • मोकळ्या जागेमध्ये पालापाचोळा किंवा घरगुती घनकचरा जाळण्यास निर्बंध. बेकरीमध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी निर्देश द्यावेत.

 

खान्देश गारेगार

शनिवारी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान जळगाव येथे ११.४अंश नोंदविण्यात आले आहे.

शहरांचे किमान तापमान

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीMumbaiमुंबईPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र