शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

पॉक्सोअंतर्गत राज्यात १९७ ‘बालस्नेही’ न्यायालये; राज्य सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 1:57 AM

बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) खटला चालविण्यास राज्यात १९७ ठिकाणी ‘बालस्नेही’ न्यायालये तयार करणार असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शनिवारी दिली.

मुंबई : बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) खटला चालविण्यास राज्यात १९७ ठिकाणी ‘बालस्नेही’ न्यायालये तयार करणार असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शनिवारी दिली.मुंबई सत्र न्यायालयातील दोन न्यायालयाने ‘बालस्नेही’ असल्याचे सरकारी वकील मनिष पाबळे यांनी सांगितले. हैदराबादेत अशाप्रकारची न्यायालयाने असल्याचे सांगत त्याचा अभ्यास करून राज्यातही तशी न्यायालयाने सुरू करण्याचे निर्देश गेल्या सुनावणीत न्यायालयाने दिले होते. या न्यायालयांत पीडित मुलाला किंवा मुलीला आरोपीचा चेहरा पाहता येऊ नये, अशी सोय हवी कारण आरोपीचा चेहरा पाहून मुले घाबरून, साक्ष न देण्याची शक्यता आहे. न्यायालयीन वातावरण मुलांसाठी योग्य हवे. मुलांपासून पोलिसांना दूर ठेवण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यानुसारच सर्व न्यायालयांची रचना असेल. त्यासाठी ३० कोटींहून अधिक निधीची तरतूद केल्याचे सरकारने सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय