शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

पोळ, मांढरेवर खुनांचे दोषारोपपत्र दाखल

By admin | Published: January 24, 2017 3:47 AM

वाई हत्याकांड प्रकरणातील आरोपी संतोष पोळ आणि ज्योती मांढरेवर सोमवारी वाई न्यायालयात तीन खुनांचे दोषारोपपत्र दाखल

वाई (जि. सातारा) : वाई हत्याकांड प्रकरणातील आरोपी संतोष पोळ आणि ज्योती मांढरेवर सोमवारी वाई न्यायालयात तीन खुनांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयीन कामासाठी संतोष पोळ आणि ज्योती मांढरेला न्यायालयात आणण्यात आले होते. हत्याकांडातील सहापैकी तीन खुनांचे दोषारोपपत्र यापूर्वीच दाखल करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका मंगल जेधे खूनप्रकरणी पोलिसांनी संतोष पोळ व त्याची मैत्रीण ज्योती मांढरेला ताब्यात घेतले होते़ पोलिस तपासात संतोष पोळने मंगल जेधेसह सहा खून केल्याचे सांगितले होते़ त्याने मंगल जेधेसह नथमल भंडारी, सलमा शेख, जगाबाई पोळ, वनिता चिकणे, सुरेखा गायकवाड यांचा खून केल्याचे कबूल करून मृतदेहाचे सांगाडे काढून दिले होते़ खूनप्रकरणातील सर्व दोषारोपपत्र दाखल झाल्याने यापुढील सुनावणी सातारा जिल्हा न्यायालयात मुख्य न्यायाधीश डी. डब्लू. देशपांडे यांच्यासमोर ४ फेबु्रवारीला होणार आहे. (प्रतिनिधी)