शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

पोलीस आयुक्तांना ‘जनरल डायर’ देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2017 1:06 AM

नथुराम गोडसेवरील नाटकाला नागपुरात विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्याचा इशारा देणारा फलक नागपूर पोलिसांनी लावला होता. याची गंभीर

नागपूर : नथुराम गोडसेवरील नाटकाला नागपुरात विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्याचा इशारा देणारा फलक नागपूर पोलिसांनी लावला होता. याची गंभीर दखल घेत, महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी ३० जानेवारी रोजी नागपूर पोलीस आयुक्तांना काँग्रेसतर्फे ‘जनरल डायर’ पुरस्कार प्रदान केला जाईल, अशी घोषणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या नाटकाचा २२ जानेवारी रोजी नागपूर येथे प्रयोग असताना, त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेससह इतर संघटनांचे कार्यकर्ते निदर्शने करीत असताना, त्यांना पोलिसांच्या वतीने गोळीबाराची जाहीर धमकी देणारा फलक दाखविण्यात आला होता. या प्रकारामुळे नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांसह पोलीस मॅन्युअलचेदेखील उल्लंघन झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने नागपूर पोलीस आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली होती, परंतु सरकारने त्या मागणीला काहीही उत्तर दिलेले नसून, नागपूरचे पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्तांना पुरस्कार देणार असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)