शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

पोलीस उपायुक्त बलकवडे यांची बदली

By admin | Published: June 26, 2016 12:22 AM

पोलीस उपायुक्त शैलेष बलकवडे यांची शुक्रवारी मुख्यालयात बदली झाली. त्यांच्या जागी आजच मुंबईहून नागपुरात आलेले उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी रुजू झाले.

नागपूर : पोलीस उपायुक्त शैलेष बलकवडे यांची शुक्रवारी मुख्यालयात बदली झाली. त्यांच्या जागी आजच मुंबईहून नागपुरात आलेले उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी रुजू झाले. उपायुक्त परदेशी आतापावेतो मुंबईला राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ११ मध्ये कमांडंट म्हणून कार्यरत होते. नवीन बदलीच्या आदेशानुसार आजच ते नागपुरात दाखल झाले. आयुक्तालयात त्यांनी पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना परिमंडळ २ चे उपायुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. आतापावेतो ही जबाबदारी सांभाळणारे उपायुक्त शैलेष बलकवडे यांना उपायुक्त मुख्यालयाची जबाबदारी देण्यात आली. यापूर्वी मुख्यालय सांभाळणारे उपायुक्त भारत तांगडे यांची जालना येथे राज्य राखीव दलाचे (गट ३ ) समादेशक म्हणून बदली झाली. त्यामुळे ते पद रिक्त होते.