शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
2
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
3
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
4
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
5
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
6
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
7
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
8
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
9
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
11
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
13
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
14
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
15
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
16
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
17
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
18
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
19
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
20
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल

पोलिसानेच केला मुलीचा विनयभंग

By admin | Published: July 23, 2016 2:39 AM

हुंडा मिळत नसल्याने अल्पवयीन मुलीशी ठरलेला साखरपुडा मोडणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने त्या मुलीला घरी बोलवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कल्याण : हुंडा मिळत नसल्याने अल्पवयीन मुलीशी ठरलेला साखरपुडा मोडणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने त्या मुलीला घरी बोलवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे, मुलीची आईही पोलीस दलात कार्यरत आहे.तक्रारदार मुलगी बिर्ला कॉलेज परिसरात राहते. काही महिन्यांपूर्वी तिचे लग्न मुंबई पोलीस दलातील शरद ठाकूर (रा. नांदिवली) याच्याशी ठरले होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. मात्र, त्यानंतर शरद आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांकडे पाच तोळे सोने व मोटारसायकलची मागणी केली. तिच्या कुटुंबीयांनी हुंडा देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे संतापलेल्या शरदने चक्क ठरलेले लग्न मोडले. काही दिवसांपूर्वी मुलीला आईची तब्येत खराब असल्याचे खोटे कारण देत घरी बोलवले. तेथे तिचा विनयभंग केला. तिने या प्रकाराबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)