शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

आता मुंबईत होणार ‘पोलीस संग्रहालय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 4:32 AM

मुंबई पोलिसांच्या ऐतिहासिक पोलीस नोंदीचे जतन करणे तसेच पोलीस म्युझिअमसाठी मुंबई पोलिसांच्या मुंबई पोलीस प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला. त्यामुळे हे मुंबईतील आधुनिक पोलीस संग्रहालय ठरणार आहे.

मुंबई - मुंबई पोलिसांच्या ऐतिहासिक पोलीस नोंदीचे जतन करणे तसेच पोलीस म्युझिअमसाठी मुंबई पोलिसांच्या मुंबई पोलीस प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला. त्यामुळे हे मुंबईतील आधुनिक पोलीस संग्रहालय ठरणार आहे.मुंबईतील पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणाला चालना देण्याच्या तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी पोलीस दलामधील कार्यक्षमता, कौशल्ये, तंत्रज्ञान व आधुनिकीकरणाला उत्तेजन देण्याच्या उद्दिष्टाने या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यांचे कंप्युटरायझेशन, ऐतिहासिक मूल्य असलेल्या कलाकृती आणि/किंवा उपकरणांचे जतन हीदेखील ट्रस्टपुढील प्रमुख उद्दिष्टे आहेत. मुंबई पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविणे तसेच पोलिसांच्या सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कल्याणाची खातरजमा करण्याच्या दृष्टीने अनेकविध उद्दिष्टे या प्रतिष्ठानसमोर आहेत. याचे रूपांतर संग्रहालयात व्हावे यासाठी १९८४ सालापासून प्रयत्न सुरू होते. अखेर मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर आणि त्यांची टीम, मुंबई पोलीस प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या