शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

पोलीस अधिकाऱ्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Published: May 11, 2017 2:44 AM

न्यायालयाच्या आदेशाने वडाळा पोलीस ठाण्याचे पूर्वीचे वरिष्ठ निरीक्षक सुहास गरु ड यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीषा म्हात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : न्यायालयाच्या आदेशाने वडाळा पोलीस ठाण्याचे पूर्वीचे वरिष्ठ निरीक्षक सुहास गरुड यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईच्या नावाखाली व्हिडीओ पार्लरमधील ऐवज लुटल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.वडाळा टी टी परिसरातील व्यावसायिक संजय सोनी यांच्या पार्लरवर गेल्या वर्षी गरु ड यांच्या नेतृत्त्वाखाली कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी दागिने आणि ५0 हजार रूपयांच्या रोकडवर डल्ला मारला. आणि तेथून निघून गेले. मात्र या कारवाईची साधी नोंद देखील करण्यात आलेली नाही. याबाबत सोनी यांनी कारवाईबाबत पोलिसांकडे विचारणा केली. मात्र पोलिसांनी त्यांना उडवाउडवीची उत्तर देत परत पाठविले. त्यामुळे सोनी यांनी विशेष सत्र न्यायालयात धाव घेत चौकशीची मागणी केली होती.