शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

20 हजार गावांना लवकरच मिळणार पोलीस पाटील

By admin | Published: July 01, 2014 1:59 AM

पोलीस पाटलांची राज्यभरातील रिक्त पदे त्वरित भरण्यासंबंधी गृह सचिवांसोबत बैठक बोलावणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव ज. स. सहारिया यांनी पुणो येथे बैठकीत दिली.

यवतमाळ : पोलीस पाटलांची राज्यभरातील रिक्त पदे त्वरित भरण्यासंबंधी गृह सचिवांसोबत बैठक बोलावणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव ज. स. सहारिया यांनी पुणो येथे बैठकीत दिली.
राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आदी महसूल अधिका:यांची महत्वपूर्ण बैठक ‘यशदा’मध्ये पार पडली. या बैठकीत जिल्हाधिका:यांनी पोलीस पाटलांच्या रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित केला. राज्यात पोलीस पाटलांची 4क् हजारपैकी 2क् हजार पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील प्रशासकीय व्यवस्थापनात कशा अडचणी निर्माण होतात याचा पाढाच मुख्य सचिवांपुढे वाचला गेला. या मुद्यावर बहुतांश अधिका:यांच्या भावना तीव्र होत्या. अखेर सहारिया यांनी या चर्चेत हस्तक्षेप करीत पोलीस पाटील भरतीवर गृहसचिवांची तातडीने बैठक बोलविली जाईल, असे स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी) 
 
गारपीट आणि अतिवृष्टीचे कारण पुढे करीत गृहखात्याने चक्क पोलीस पाटील भरतीलाच स्थगनादेश दिल्याची बाब एका जिल्हाधिका:यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिली.   कारण गारपीट आणि अतिवृष्टीतच गावात पोलीस पाटलांची नितांत आवश्यकता असताना याच कारणावर स्थगनादेश कसा काय दिला जाऊ शकतो, याबाबत खुद्द सचिवांनीही आश्चर्य व्यक्त केले.