शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

दारू अड्ड्यांवर पोलिसांचे धाडसत्र सुरूच

By admin | Published: June 25, 2015 1:30 AM

गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने भिवंडी तालुका पोलिसांबरोबर केवणी दिवे गावातील दारू अड्ड्यांवर संयुक्तपणे धाडसत्र राबविले

काल्हेर/ठाणे : गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने भिवंडी तालुका पोलिसांबरोबर केवणी दिवे गावातील दारू अड्ड्यांवर संयुक्तपणे धाडसत्र राबविले. या धाडीत गावठी दारूसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कापूरबावडी पोलिसांनीही मानपाडा भागातून बेकायदेशीर दारू जप्त केली. दोन महिलांसह पाच जणांवर याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे तसेच भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व्ही.एस. शिरसाठ यांच्या पथकाने २३ जूनला धाड टाकली. लक्ष्मी भोईर, रंजू भोईर व मोरेश्वर भोईर यांच्या घरातून हौसा पाटीलने गावठी दारू बनविण्यासाठी लागणारी सामग्री जमा केली होती. या अड्ड्यावरून व घरातून २५ लीटरचे २७ कॅन आणि १८ हजार ९०० ची १४५ लीटर गावठी दारू, ६० हजारांचा गूळ व साखर ३० किलोंच्या २०० गोण्यांमधून जप्त केली. तसेच, एक लाख १२ हजार ५०० रुपयांचा गूळ, साखरमिश्रित कच्चा माल तसेच निळ्या रंगाचे आठ कॅन असा तीन लाख २९ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी मोरेश्वरने अटकपूर्व जामीन घेतला असून हौसाला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.