शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

पोलीस महिलेचा मुख्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: July 06, 2014 2:29 AM

औरंगाबादच्या पोलीस शिपाई महिलेने आज सायंकाळच्या सुमारास मुंबईत राज्य पोलीस मुख्यालयात विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रय} केला.

मुंबई : औरंगाबादच्या पोलीस शिपाई महिलेने आज सायंकाळच्या सुमारास मुंबईत राज्य पोलीस मुख्यालयात विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रय} केला. 
कुलाबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचा:यांनी तत्काळ या महिलेला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारानंतर ती धोक्याबाहेर आहे. एका वरिष्ठ अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार या शिपाई महिलेने गेल्या वर्षीही अशाच प्रकारे आत्महत्येचा प्रय} केला होता. औरंगाबादेतील वरिष्ठ पोलीस अधिका:यांविरोधात लैंगिक छळाचे आरोप करणा:या या शिपाई महिलेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. कुलाबा पोलिसांनी या महिलेविरोधात आत्महत्येचा प्रय}, या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येमागील कारण जाणून घेण्यासाठी पोलीस तिच्याकडे चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)