शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निलेश राणेंचं ठरलं! धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ विधानसभा मतदारसंघातू लढणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : " सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी
3
इनोव्हामध्ये ५ कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा; जबाबदारी झटकत म्हणाला...
4
ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, इमारत कोसळली, ९ कर्मचारी गंभीर जखमी 
5
महागाईचा सामना करण्यासाठी सरकारला अंबानींची साथ; Reliance Retailमध्ये मिळणार स्वस्त डाळ, तांदूळ?
6
जळगावमधील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून, मविआच्या जागांचा फैसला होईना...
7
...म्हणून पृथ्वी शॉला मुंबईच्या संघातून काढलं; कारण वाचून तुम्हीही डोक्याला लावाल हात
8
माझ्या बापाविषयी बोलाल तर खबरदार, तुमचे काय वाईट केले: जयश्री थोरात यांचा पलटवार
9
मॉडेलिंगचं स्वप्न, १५ वर्षे मोठ्या अधिकाऱ्यासोबत लग्न, घटस्फोटानंतरही राहत होते एकत्र, आता सापडला तरुणीचा मृतदेह  
10
नाशिकमध्ये कुठे नाराजी, कुठे धुसफूस; तर कुठे बंडखोरीची दिसताहेत चिन्हे!
11
"बबिता फोगटला ब्रिजभूषण सिंहांची जागा घ्यायची होती, म्हणून...", साक्षी मलिकचा मोठा दावा
12
ज्ञानवापी प्रकरणात 4 महिला थेट सुप्रिम कोर्टात, केली मोठी मागणी!
13
१५९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच HSBC मध्ये महिला CFO ची नियुक्ती; पाहा कोण आहेत पाम कौर?
14
७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातून वाचलेल्या तरुणीने वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीय म्हणतात...
15
"शब्द दिला असताना तिकीट नाकारलं"; संदीप नाईकांचा भाजपला रामराम, तुतारी हाती घेण्याची शक्यता
16
सर्फराज खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; भारतीय खेळाडू आता 'बापमाणूस'!
17
१२ दिवसांपूर्वीच लेकीचं लग्न, ६ दिवसांआधी डॉक्टरांना मिळाली नोकरी; दहशतवाद्यांनी घेतला जीव
18
"८ हजार डॉलर देतो, माझी हो", सोहेल खानच्या Ex पत्नीला व्यक्तीने दिलेली ऑफर, सांगितला विचित्र प्रसंग
19
Video: कॉन्सर्टमध्ये चाहत्याने गर्लफ्रेंडला अंगठी घालून केलं प्रपोज, श्रेया घोषाल म्हणाली- "मंत्र पण वाचायचे का?"
20
Adani News : अदानींच्या झोळीत बिर्ला समूहाची सिमेंट कंपनी, वृत्तानंतर शेअरमध्ये जोरदार तेजी

‘सीरम’मुळे पोलिओला कायमस्वरूपी उत्तर

By admin | Published: November 10, 2014 3:56 AM

जगभरातील पोलिओ विकाराला कायमस्वरूपी उत्तर देण्याची कामगिरी डॉ. सारयस पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने केली.

पुणे : जगभरातील पोलिओ विकाराला कायमस्वरूपी उत्तर देण्याची कामगिरी डॉ. सारयस पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने केली. याचा सर्वांना सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी डॉ. पूनावाला यांच्या कार्याचा गौरव केला. त्रिदल संस्थेच्या पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे डॉ. पूनावाला यांना पवार व इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर अध्यक्षस्थानी होते.एक लाख रूपये, स्मृतीचिन्ह असे स्वरूप असलेल्या या पारितोषिकात १० लाख रूपयांची भर घालून पूनावाला यांनी ११ लाख रूपयांचा धनादेश कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्याकडे सुपूर्द केला. कष्टकरी महिलांच्या कार्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. पवार म्हणाले, देशासह जगातील पोलिओचे प्रमाण अलिकडे कमी झाले आहे. जगातल्या ४२ देशांमध्ये पूनावाला यांनी तयार केलेली लस जाते. जगात जन्मणाऱ्या ३ पैकी २ बालकांना सीरमची लस दिली जाते. पूनावाला म्हणाले, कमी किमतीत रोगप्रतिबंधक लसी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सर्वात प्रथम भारत सरकारला दिला होता. नव्या पंतप्रधानांनी तरी त्या प्रस्तावाबद्दल विचार करावा. सर्वांना परवडणारे संशोधन प्रत्यक्षात आणण्याचे उदाहरण पूनावाला यांनी घालून दिले आहे, असे डॉ. माशेलकर यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)