शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

पोल - विदर्भ स्वतंत्र व्हावा का?

By admin | Published: May 05, 2016 11:54 AM

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी यासाठी आता निर्णायक लढा देण्याचा एल्गार केला आहे

ऑनलाइन लोकमत -

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी यासाठी आता निर्णायक लढा देण्याचा एल्गार केला असून, त्यानिमित्ताने संपूर्ण विदर्भ पिंजून काढला जात आहे. एक मे, या महाराष्ट्र दिनाच्या दिवशीही स्वतंत्र विदर्भवाद्यांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

नितिन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीने दिलेले वेगळ्या विदर्भाचे आश्वासन पाळले पाहिजे असे अणे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. तसेच, हिवाळी अधिवेशनापर्यंत भाजपाने आपला शब्द पाळला नाही तर 1 जानेवारीपासून भाजपाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा अणेंनी दिला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, स्वतंत्र विदर्भाबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे जाणुन घेण्यासाठी आम्ही हा पोल घेत आहोत. या पोलमध्ये विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला पटणारा पर्याय निवडा, आणि मांडा तुमचं मत...