शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
2
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
3
"उद्धव ठाकरेंना 'मविआ'समोर कटोरा घेऊन फिरावं लागतंय", चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
4
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
5
रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले
6
Diwali 2024: दिवाळीत 'या' वस्तूंची चुकूनही करू नका खरेदी; लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी येईल घरी!
7
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
8
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
9
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
10
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
11
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
12
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
13
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
14
राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार?
15
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
16
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग
17
Sharad Pawar News सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
18
Manappuram Finance Shares: RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव, एक्सपर्ट म्हणाले...
19
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा
20
शोएब अख्तरचा अंदाज ठरला खोटा; इंग्लंड विरुद्ध पाक संघानं विजय मिळवला मोठा

अश्लील चित्रफितीचा लातुरात बळी

By admin | Published: March 18, 2015 1:25 AM

महिलेचा मंगळवारी लातुरात मृत्यू झाला़ या खळबळजनक घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून, आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे़

लातूर : अश्लिल चित्रफितीचा धाक दाखवून शरिरसंबंधासाठी भाग पाडणाऱ्यांच्या छळास कंटाळून दोन महिन्यांपूर्वी जाळून घेतलेल्या महिलेचा मंगळवारी लातुरात मृत्यू झाला़ या खळबळजनक घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून, आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे़ लातूर येथील अनामिका (नाव बदलले आहे) हिने १० जानेवारी रोजी जाळून घेतले होते़ याबाबत तिने गांधी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन खाजा हकीम शेख, शमा हकीम शेख, शहारुख शबीर शेख यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद असून, तिघेही कारागृहात आहेत़ या तिघांनी तिला फसवून शरिरसंबंधास भाग पाडले़ तसेच त्याचे चित्रीकरण केले. चित्रफितीचा आधार घेत धमकावणे सुरु होत़ निराश झाल्याने महिलेने १० जानेवारी रोजी जाळून घेतले़ दोन महिन्यांपासून तिच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते़ लातूरच्या शासकीय रुग्णालयात मंगळवारी पहाटे तिचा मृत्यू झाला़