शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

सकारात्मक : राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट; चोवीस तासांत ६,७२७ रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 10:05 PM

Coronavirus Update In Maharashtra : चोवीस तासांत मोठ्या प्रमाणात रुग्णांनी केली कोरोनावर मात. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्याही घटली.

ठळक मुद्देचोवीस तासांत मोठ्या प्रमाणात रुग्णांनी केली कोरोनावर मात.मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्याही घटली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला होता. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत घट दिसून आली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६,७२७ रुग्णांची नोंद करण्यात आली.

गेल्या अनेक महिन्यांनंतर राज्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६,७२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर १०,८१२ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १०१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५.९९ टक्के झाला आहे. तर राज्यात सध्या १,१७,८७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  मुंबईतही रुग्णसंख्या घटलीगेल्या चोवीस तासांत मुंबईत ६०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ७१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ८,४५३ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधीही ७२८ दिवसांवर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका