शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

उद्या बदलापूर-कर्जत मार्गावर ‘पॉवर, ट्रॅफिक’ ब्लॉक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 5:37 AM

नेरळ स्थानकातील पादचारी पुलासाठी रविवारी गर्डर उभारण्यात येणार आहे. यामुळे बदलापूर-कर्जत स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई : नेरळ स्थानकातील पादचारी पुलासाठी रविवारी गर्डर उभारण्यात येणार आहे. यामुळे बदलापूर-कर्जत स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. यामुळे काही लोकल फेºयांसह मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.सीएसएमटी येथून सकाळी ०९.११ वाजता आणि १०.३६ वाजता सुटणारी सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथपर्यंतच चालविण्यात येईल. कर्जत येथून दुपारी १२.०१ मिनिटांनी कर्जत-सीएसएमटी लोकल अंबरनाथ स्थानकापासून चालविण्यात येईल. रविवारी सकाळी ०९.३८ आणि ११.१५ वाजता सुटणारी सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापूर स्थानकांपर्यंत असेल. मेल, एक्स्प्रेसही कर्जत-पनवेल दिवामार्गे धावतील. कल्याण येथे उतरणाºया प्रवाशांसाठी या एक्स्प्रेसला दिवा स्थानकात तात्पुरत्या स्वरूपाचा थांबा देण्यात येईल.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलIndian Railwayभारतीय रेल्वे